दसऱ्याच्या मुहूर्तावर शिराढोण येथे शासनमान्य कडधान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन

कंधार ;

शिराढोण ता.कंधार येथे शासनमान्य कडधान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन जयराम पाटील पांडागळे यांच्या हस्ते दि.२५ रोजी दसरा सणाच्या मुहूर्तावर करण्यात आला.यावेळी माधवराव पा. कपाळे, बालाजीराव पांडागळे,व्यंकटराव माली पाटील,साईनाथ पाटील कपाळे, सूर्यकांत आळणे, मुक्ताराम पांडागळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *