कंधार ;
मराठा महासग्रांम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनिल पाटील हराळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शासकीय विश्रामगृह कंधार येथे बैठक घेण्यात आली संघटन मजबूती बाबत चर्चा करण्यात येवून उमरज तालुका कंधार येथिल कार्यक्रते ज्ञानेश्वर पाटील तोरणे यांची मराठा महासग्रांम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर पाटील तोरणे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी निवड करताना मराठा महासग्रांम संघटनेचे जिल्हाअध्यक्ष संभाजी मोरे पाटील ,कंधार तालुका अध्यक्ष राघोबा कदम आदीची उपस्थिती होती.