खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 1 नोव्हेंबर रोजी लॉयन्सचा डबा नाम फलकाचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड ; प्रतिनिधी

रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजता श्री गुरुजी रुग्णालय छत्रपती चौक नांदेड* येथे लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे आयोजित लॉयन्सचा डबा या उपक्रमाचे दोन वर्षाच्या अन्नदात्यांच्या नाम फलकाचे अनावरण माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी हे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मा. प्रवीण साले ( भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष)

मा.डॉ. सुधीर कोकरे
(श्री गुरुजी ऋग्णालय अध्यक्ष)

मा. कृष्णा देशमुख
(विहिंप धर्मप्रसार देवगिरी प्रांत मंत्री)

मा.लॉ. जयेश ठक्कर
(माजी प्रांतपाल)

मा.लॉ. नारायणलाल कलंत्री
(माजी प्रांतपाल)

मा.लॉ. ॲड. प्रवीण अग्रवाल
(माजी प्रांतपाल)

मा.लॉ. गौरव भारतीया
( जीएलटी कॉर्डिनेटर)

मा.लॉ. अनिल तोष्णीवाल
(रिजनल चेअरपर्सन)

मा.लॉ. डॉ. विजय भारतीया
(झोनल चेअरपर्सन)

मा.लॉ. योगेश जैस्वाल
(झोनल चेअरपर्सन)

मा.लॉ. शिवप्रसाद सुराणा
(झोनल चेअरपर्सन)

मा.लॉ.नित्यानंद मैया
( नेत्र रुग्णालय अध्यक्ष)

मा.लॉ. दीपक रंगनानी
( लॉयन्स क्लब नांदेड अध्यक्ष)

मा.लॉ.जुगलकिशोर अग्रवाल
( लॉयन्स क्लब नांदेड मीडटाऊन अध्यक्ष)

मा.लॉ. पवन चाडावार
( लॉयन्स क्लब नांदेड प्राईड अध्यक्ष)

मा.लॉ. रवी औंढेकर
( लॉयन्स क्लब नांदेड सफायर अध्यक्ष)

मा.लॉ. किरण चौधरी
( लॉयन्स क्लब नांदेड सिग्नेट अध्यक्ष)

मा.लॉ. पारुल जैन
( लॉयन्स क्लब नांदेड एन्जल अध्यक्ष)

तसेच श्री गुरुजी रुग्णालय येथे ज्यांनी-ज्यांनी अन्नदान करण्यासाठी नोंदणी केली आहे,त्या सर्व अन्नदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

अध्यक्ष लॉ.  संजय अग्रवाल

सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे

कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू

प्रोजेक्ट चेअरमन लॉ. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *