==
आज दिनांक 2/11/2020 रोजी सायंकाळी मन्याड नदीच्या राजीव सागरावरील शांतीघाट बहाद्दरपुरा येथील पुलावर नैसर्गिक सौंदर्याचा मनमोहक नजराना माझ्या चक्षूने मनमुराद आनंद घेतला।नंतर नैसर्गिक सौन्दर्य माझ्या मोबाइल मध्ये छायाचित्रण केले.
सूर्यास्ताला जातांना सूर्य हा जणु कांही माझ्या हातावर विराजमान असल्यागत भासत होता.त्या मावळत्या भास्कराचार्यांचे प्रतिबिंब समअंगी फ्रिहॅन्ड चित्रागत भासत होते.हा आनंद मला घेता आला.मला माझ्या गावातच गोवा बीचवरुन दिसणारा सूर्यास्त पहावयास मिळाला.हा क्षण सर्वांना पाहण्यासाठी माझे मन आनंदाने भारावून गेले.असा सौदर्यांचा खजाना माझ्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतच पहायला मिळतो.तो माझ्या मोबालमध्ये कैद करता आला
-जयक्रांति
दत्तात्रय गोपाळराव एमेकर
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
।।गोकुळ।।
शिवाजी नगर कंधार
9860809931