कंधार ; प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी दि.३ नोव्हेंबर रोजी बारूळ च्या डॅम ची पाहणी केली. त्याप्रसंगी सहाय्यक कार्यकारी अभियंता आर.जी. कुरेकर,माधव पा. घोरबांड,अशोक पा. कळकेकर,मोहन कल्याणकर,आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब सोशल मीडिया आय.टी सेल प्रमुख ओम लाला ठाकूर उपस्थित होती.