महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे कंधार नगरपालीकेच्या वतिने मानले आभार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार नगरपालिकेच्या व्यापारी संकुलणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शहाजी नळगे,नगरसेवक मन्नान चौधरी, नगरसेवक अरुण बोधनकर ,नामदेव पटणे, अजमोद्दीन बब्बर मोहम्मद आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *