कंधार ; भास्कर कदम
लोहा तालुक्यातील कलंबर विज वितरण कंपनीच्या अधीकाऱ्यास वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हाअध्यक्ष,शिवाभाऊ नरंगले यांनी धारेवर धरत शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज दि.१० नोव्हेंबर रोजी घेराव घालून शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी तात्काळ DP बसवण्याची व्यवस्था करण्यास अधीकाऱ्यास भाग पाडले.
वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हाअध्यक्ष,शिवाभाऊ नरंगले यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन जाब विचारताच तात्काळ वीज वितरण कंपनीने ताबडतोब डीपी बसवण्याचा निर्णय ही घेतला आहे.
शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज घेराव घालून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची DP ची व्यवस्था करण्यास अधीकाऱ्यास भाग पाडले.
व वीज वितरण कंपनीने ताबडतोब डीपी बसवण्याचा निर्णय ही घेतला.
यावेळी सोबत संतोष पाटील गवारे, सरपंच दिलीप पाटील भोपाळे, तंटामूक्ती अध्यक्ष सूनिल पाटी मोरे, बबन जोंधळे, व शेतकरी उपस्थित होते.