शब्दबिंब;हस्याची श्रीमंती

कमल पुष्पासम कोमल हस्य,…..
चहर्यांवर ओसंडून वाहते!…..
चिमुकलीचा निरागस चेहरा,…..
आनंदाची व्याख्या सांगुन जाते!….
शब्दबिंब…


गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *