कंधार तालुका भाजपा कार्यकारणी बाबत युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आज दि.11 रोजी कंधार येथे बैठक – भगवान राठोड यांची माहीती

कंधार ; प्रतिनिधी

भाजपा जिल्हा सरचिटणीस,युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत कंधार तालुका भाजपा ची कार्यकारणी जाहीर करण्या बाबत दि.11 रोजी 11वाजता बैठक आयोजित करण्यात आले असल्याची माहीती भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *