आगामी होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांसाठी तयार रहा– जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकर यांचे कार्यक्रत्यांना आवाहन

भाजपा कार्यकारणीत निवड झालेल्या पदाधीका-यांनी आपआपल्या जबाबदारीचे पालन करावे…

कंधार ; प्रतिनिधी

आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करायचे आहे .आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणजे सर्वांचा कार्यकर्ता होय.साहेबांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता दिलेल्या जबाबदारीचे चोखपणे पालन करावे. आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार कोणताही असो साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे केले.

नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांच्या सूचनेनुसार दि.११नोव्हेबर रोजी कंधार येथे भारतीय जनता पार्टी ची तालुका व शहर कार्यकारणी घोषित करण्यात आली.

त्यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकर मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी किसान मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्र ,उपनगराध्यक्ष महमद जफरोद्दीन बाउद्दीन,राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वरकड,तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,ओबीसी जिल्हा कार्यकारणी चे सुदरसिंग जाधव, युवा मोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजहंस शाहपुरे , हे उपस्थित होते.

यावेळी खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी कंधार शहराअध्यक्ष **१]अॕड.गंगाप्रसाद यन्नावार

**२]उपाध्यक्ष श्री.दिपक आवाळे श्री.व्यंकटराव मामडे श्री.सुनिल कांबळे श्री.शंतनु कैलासे श्री.सय्यद अमजद सय्यद रशीद श्री.उत्तम पाटील जाधव

**३]सरचिटणीस श्री.मधूकर डांगे श्री.चेतन केंद्रे

**४]चिटणीस श्री.शिवाजी पाटील लुंगारे श्री.शैलेश बोरलेपवार श्री.बालाजी पवार श्री.शेख मझर शेख ईस्माईल श्री.महेश मोरे श्री.सुरेशराव दिलेराव श्री.म.जफर म.आकबर

**५]कोषाध्यक्ष मंगेश फरकंडे

**६]सोशल मिडीया प्रमुख श्री.रजत शहापुरे श्री.शेख मेराज मगदुम शेख

**७]कार्यकारी सदस्य श्री बालाजी पवार,श्री किशनराव गित्ते,श्री शेखर वडजकर,श्री शुभम संगणवार,श्री विकास कांबळे,श्री.मनोज रहाटे श्री.माधव तांबोळी श्री.भगवान राशिवंत विक्की रहाटे श्री.सचिन जैन श्री.आरेफ खान ऊस्तुम खान आदींची निवड करण्यात आली.तर

** कंधार तालुका भाजपा कार्यकारणी ;

**उपाध्यक्ष ;- सुरेश बास्टे, कोंडीबा कदम ,शंकर जाधव, कालिदास गंगावरे, उमेश शिंदे ,आनंदराव घोरबांड ,गोविंदराव शिंदे ,

**सरचिटणीस;-

साईनाथ कपाळे, विनोद तोरणे, किशनराव डफडे .

**तालुका चिटणीस ;-

रामदास कापसे ,संजय वारकड, केशव कदम, आनंदराव धोंडगे, विश्वंभर बसवंते, हनुमंत पवळे ,दत्ता किंन्वा

**कोषाध्यक्ष;-

दिनकर जायभाये.

**प्रसिद्धी प्रमुख ;- दात्ता डांगे,

**सोशल मिडीया प्रमुख ;-ॲड सागर डोंगरजकर,विलास जाधव तर कार्यकारणी सदस्य म्हणून कैलास नवघरे ,डॉ .बालाजी कागणे ,गोविंद मोरे आदीसह अन्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *