कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कळका येथिल शेतकरी संभाजी सटवाजी गायकवाड यांनी कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटणा घडली.
आत्महत्या ग्रस्त कुटूंबीयाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी आज दि.११ नोव्हेंबर रोजी भेट देऊन सांत्वन केले.
यावेळी सरपंच शावजी पाटील ,चेअरमन व्यंकटराव पाटील,आशोक पाटील आदीची यावेळी उपस्थिती होती.