सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबडे यांची अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स च्या कंधार तालुका अध्यक्ष पदी निवड

कंधार ; प्रतिनिधी

येथिल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबडे यांची अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स च्या कंधार तालुका अध्यक्ष पदी आज दि.11/11/2020 रोजी निवड करण्यात आली.

निवडीचे पत्र देण्यात आले.पत्र देताना अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक बा.रा. वाघमारे, नांदेड दक्षिण जिल्हाअध्यक्ष सुरेश वाघमारे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती चीवळीकर
विनायक डोईबळे , इरबाजी सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *