आनंदाच्या दीपोत्सवात वाळूच्या माध्यम वापरुन साकारले गणराय कलाकृती ; हरहुनरी कलाशिक्षक यांची कलाकृती वेधतेय लक्ष

कंधार; प्रतिनिधी

अनेक सण-उत्सवात आपल्या कलेच्या माध्यमातून सृजनशीलतेचे केंद्र बनलेली सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार विविध कलाकृती निर्माण करुन नावारुपास आली.कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये वेळेचा सदउपयोग करुन अनेक हस्तकलेच्या वस्तू निर्माण केले.

फ्लावर पाॅट,टेबल पाॅट,कासव,तथागत गौतमबुध्द,दुधग्या पासून बगळे,आकाश कंदील,शोभिवंत बोर्ड,कल्पक अक्षर गणेश आदी साकारली आहेत.पण आज दीपोत्सवाच्या लक्षमीपुजनाच्या निमित्याने वाळूचे माध्यम वापरुन श्रीगणेश साकरुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याचा मोह आवरता आला नाही.

वाळूचे माध्यम वापरुन श्रीगणेश साकालेले गणराज ही कलाशिक्षक हरहुनरी शिक्षक दत्तात्रय एमेकर यांची असून सर्वांचे लक्ष वेधत आहे.

dattatrya yemekar
*———————————

****** दिपावलीच्या शुभेच्छा ******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *