कंधार ; प्रतिनिधी
अखेर आज दि.१६ नोव्हेंबर रोजी मंदिराचे दार उघडले गेले
आघाडी सरकारने सर्व गोष्टी चालू केल्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता असणारे धार्मिक स्थळ बंद ठेवले होते.आणि त्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून व समस्त नागरिकांकडून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले होते.
त्याच आंदोलनाचे यश म्हणून आज दिवाळीला धार्मिक स्थळे दर्शना करिता सरकारने उघडण्यासाठी परवानगी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टी कंधार तर्फे मारोती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक कंधार येथे आरती व पूजा करून फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला,
यावेळी भाजप शहरअध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार,भाजप शिक्षक आघाडी चे नेते माझे वडील राजहंस शहापुरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,शहर सरचिटणीस मधुकर पाटील डांगे,सागर डोंगरजकर,शुभम संगणवार,प्रविण बनसोडे व रजत शहापुरे तसेच प्रभागातील नागरिक व भाजपा पदाधिकार कार्यकर्ता उपस्थित होते.
**** दिपावलीच्या शुभेच्छा *****
BJP Maharashtra
BJP Kandhar