माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

कंधार ; प्रतिनीधी

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम दि.१७ रोजी कंधार येथे संपन्न झाला.

यावेळी दिपावली निमित्ताने शुभेच्छा देण्यात आले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, ज्येष्ठ नेते बबर मोहम्मद , माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक मन्नानभाई चौधरी, माजी उपाध्यक्ष हमीद मौलीसाब, कंधार शहराध्यक्ष हमीदभाई सुलेमान,एम.आय.एम अध्यक्ष हब्बूभाई, नगरसेवक मकदूम कुरेशी, नगरसेवक शेख मुजीब, सतीश देवकते,कोटबाजार ग्राम पंचायत सरपंच अजीमोदीन,सय्यद सलीम,चांद मौलीसाब, गोरे पाशाभाई, शेरूभाई, एड. कलीम अन्सारी, इमरान पठाण,दस्तगीर भाई, अमीर भाई, बाबू सेठ आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *