साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांचे नांदेड नगरीत स्वागत

नांदेड ; प्रतिनिधी


अनुसूचित जाती मातंग समाज अ.ब.क.ड.वर्गीकरणाच्या संदर्भात मातंग समाजातील कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नांदेडला आले असता माझे “फकीरा” निवासस्थानी त्यांचा माझ्या परिवाराच्या वतीने व क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम” च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी “लसाकम”चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, जिल्हा सचिव डॉक्टर अशोक झुंजारे, लेखक सी.पी.बोईवार
(बोईचंद्र),कोषाध्यक्ष लेखक शंकर नामवाडे, दिलीप वाघमारे, चंद्रकांत भांडवले,पत्रकार बालासाहेब खानझोडे, पत्रकार पिराजी गाडेकर, कांबळे सर आदींची उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *