कंधार
ताळेबंदी काळात मोट्या प्रमाणात विधुत बिल आल्या मुळे
नागरिकांची मोठी अडचण झाली आहे त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारने विज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती परंतु वीज बिल माफी करणार नसल्याचे जाहीर केली त्या मुळे कंधार भाजपच्या वतीने राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करत महाराणा प्रताप चौक कंधार येथे लाईट बिल ची होळी करण्यात आली.
यावेळी कंधार भाजपा च्या वतीने लाईट बिल ची होळी करण्यात आली या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार,उपाध्यक्ष सुनील कांबळे,उपाध्यक्ष शंतनू कैलासे,सरचिटणीस मधुकर डांगे,उपाध्यक्ष महेश मोरे,सदाशिव नाईकवाडे,अँड सागर डोंगरजकर ,बालाजी तोटावाड,
तालुका चिटनीस विश्वंभर बसवंते,सचिन जैन,सौरभ बिडवई,भगवान राशिवंत सह आदी उपस्थित होते
******Video news****