कंधार भाजपा सोशल मिडीया प्रमुख रजत शहापुरे यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

कंधार ;प्रतिनिधी

कंधार भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख रजत शहापुरे तथा शिक्षक नेते राजहंस शहापुरे यांच्या निवासस्थानी दिनांक 25 रोजी पत्रकारांचा स्नेहमिलन व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर जायभाये दत्तू मामडे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग, सचिव दिगांबर वाघमारे, ॲड.दिगांबर गायकवाड ,हफीज घडीवाला,मंहमद अनसारोद्दीन ,हनुमंत मुसळे, एस पी केंद्रे , माधव भालेराव,मंहमद सिकंदर,प्रा. सुभाष वाघमारे ,प्रा.भागवत गोरे,विनोद तोरणे व इतर पत्तरकार तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी नगरसेवक यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *