आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा तालुक्यातील ढाकनी गावास भेट देवून जाणून घेतल्या समस्या

लोहा ;प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील ढाकणी येथे लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दि.२६ नोव्हेंबर रोजी सदिच्छा भेट घेऊन गावातील अडीअडचणी जाऊन घेतल्या .

यावेळी गावकऱ्यांनच्या वतीने आमदार साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,रतन सर्जे,ढाकनी सरपंच माधव पा. शिंदे,चेअरमन पंडित पा. शिंदे,ग्रा. प.सदस्य भगवान पा. चिलपिंपरे,दत्ता मामा पवार,दत्तराम पा. शिंदे,बाबू महाराज,उत्तम पांचाळ,उदय कांबळे,के.एल.ढाकनिकर,
प्रा.पुरुषोत्तम चिलपिंपरे या कार्यक्रमाचे आयोजक अंकुश वाघमारे,सतीश शिंदे,गोविंद बसवंदे,भगवान शिंदे ,बालाजी पवार सह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *