खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा येथे शिरीष बोरोळकर यांची प्रचार सभा संपन्न

लोहा ; प्रतिनिधी

मराठवाडा पदवीधर निवडणूक 2020 भाजपा,रसाप,रिपाइं व शिवसंग्राम महाआघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बोराळकरशिरीष भास्करराव यांच्या प्रचारार्थ व्यंकटेश गार्डन लोहा येथे

नांदेडजिल्ह्याचे खासदार लोकनेते

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थित सभा संपन्न झाली.

यावेळी भाजपा कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबुराव काका केंद्रे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे मँडम ,माजी नगराध्यक्ष किरण सावकार ,नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी ,सभापती आनंद पाटील ढाकणीकर, भाजपा तालुका अध्यक्ष उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,

केरबा सावकार बिडवई ,गंगाप्रसाद यन्नावर ,बालाजी पाटील मारतळेकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड ,नगरसेवक केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल भास्कर ,दत्तावाले अमोल व्यवहारे ,नारायण येल्लारवाड ,विलास चव्हाण ,प्राचार्य किशन डफडे ,सचिन मुकदम, प्रविण धुतमल ,सुरेश गायकवाड ,बाळु पवार, बंडू वडजे ,अर्जुन राठोड ,बालाजी शेळके, बाळु बाबर ,नबी शेख ,राम पाटील किरवले ,परमेश्वर मुरकुटे ,सोनू महाबळे ,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचलन विक्रम कदम अभार भास्कर पवार यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *