श्री.शिवाजी कॉलेज कंधार येथे संविधान दिन साजरा

कंधारःप्रतिनीधी

श्री.शिवाजी कॉलेज ,कंधार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गंगाधर तोगरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच २६/११ च्या मुंबई शहरावरील दहशतवादी हल्ल्यात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी कार्यालयीन अधिक्षक एच.एन.इंगळे ,प्रा.गुणवंत कल्याणकस्तुरे ,प्रा.बी.टी.नाईकवाडे , प्रा.डॉ .आर.व्ही.काकडे ,प्रा.जे.के.रोडगे,प्रा.संतोष गुटे ,ग्रंथपाल दत्तराम रगडे ,प्रा.आय.के.रणेर ,प्रा.अशोक लिंगायत, प्रा.सुभाष वाघमारे ,दिलीप फुले ,तावजी गिरे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *