अहमदपूर येथील शिवाजी चौकात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन

अहमदपुर ; प्रा.भगवान आमलापुरे

अहमदपूर येथील शिवाजी चौकात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिवादन करतांना सौ कविता उत्तम गोरे ,ता. उपाध्यक्ष महात्मा फुले ब्रिगेड ,बाबुराव आरसुडे,शहर उपाध्यक्ष महात्मा फुले ब्रिगेड,उत्तम गोपाळराव गोरे, प्रदेश सरचिटणीस महात्मा फुले ब्रिगेड, नरहरी शिंदे, शहराध्यक्ष महात्मा फुले ब्रिगेड, आणि धोंडीराम माळी आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *