औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील ३५ उमेदवांराचे भवितव्य मतपेटीत बंद ; कंधार तालुक्यातील ९ बुथावर ६२ . ७१ टक्के मतदान

कंधार ; दिगांबर वाघमारे

औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे ३५ उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.कंधार तालुक्यात ९ बुथावर ६२ . ७१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *