झरा

कढीण खडकाच्या कुशीतून…….
वाहतो सदा पाण्याचा झरा!….
जणुकांही दर्या-कपारीतून,….
अखंड वाहतो नैसर्गिक पान्हा!

*******

dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *