कंधार येथे संत नामदेव महाराज मठ संस्थानचे मठाधिपती महंत गुरू एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते LIC कॅलेंडरचे विमोचन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथे संत नामदेव महाराज मठ संस्थानचे मठाधिपती महंत गुरू एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते LIC विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर तेलंग यांच्या 2021 च्या कॅलेंडर चे विमोचन करण्यात आले.

यावेळी शासकीय गुत्तेदार नामदेवराव पटने, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, दत्ता कारामुंगे, उदय पदमवार ,घागरदराचे सरपंच संभाजी गडंबे व विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर तेलंग यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *