जगातील सर्वोत्तम शिक्षक :रणजितसिंह डिसले

my pencil Art :s.pradip

महाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार जाहिर!! तब्बल ७ कोटी रुपयांचे बक्षिस युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर, जि.प शाळा परितेवाडी जि.सोलापूर यांना #जगातीलसर्वोत्तमशिक्षक म्हणून सन्मान आज जाहीर झाला ,भारतामधील अशी कामगिरी करणारे पहिलेच शिक्षक ठरले आहेत ,अभिमान आहे सर तुमचा आपले मनःपूर्वक अभिनंदन💐💐

ranjitsinhdisale #Congratulations #sagarj443

my pencil Art माध्यमातुन सदिच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *