गझल प्रतिभा होणार लाईव्ह प्रसारित

🙏मित्रांनो

आजचा काव्यप्रेमी गझल मंच समूहातील *”गझल प्रतिभा”* हा माननिय गझलकार *श्री.प्रशांत वैद्य, कल्याण* यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम *सायंकाळी ६ ते ७* या वेळात काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या *युट्यूब च्यानेलवरती लाईव्ह प्रसारित होणार आहे.*
आपण सर्वांनी या मुलाखतीला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण आणि विनंती.

ही मुलाखत आपणा सर्वांना काव्यप्रेमी शिक्षक मंच® च्या यु-ट्यूब च्यानेवर पुढील लिंक वरती लाईव्ह पाहता येईल –
https://www.youtube.com/channel/UCqlab6JIwy1gqxYs1Ws9AuQ
———————————–

आपले स्नेहांकित,
*विजय जोशी*
*अध्यक्ष*
*काव्यप्रेमी गझल मंच*
*आणि कार्यकारिणी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *