शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतिने रुग्णांना फळे वाटप

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथील शासकीय रुग्णालयात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतिने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 डिसेंबर रोजी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.तसेच भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास डॉ.सुनील धोंडगे विजय धोंडगे, दिलीप दादा धोंडगे, विधानसभा अध्यक्ष बाबूराव केंद्रे, तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर, दत्ताभाऊ कारामुंगे, शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, संतोष कागणे,ज्ञानोबा घुगे, गोपीनाथ केंद्रे, गौतम पवार, सुरेश शिरसे ,माधव पाटील मोरे ,शिवाजी बोरगावे, आदीसह कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर टोम्पे, कर्मचारी धोंडगे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *