कंधार ;प्रतिनिधी
बिलोली जिल्हा नांदेड येथील मातंग समाजाच्या मूकबधिर मुलीवर अत्याचार झालेल्या पिडीत कुटुंबाची भेट घेउन मा.आमदार अविनाशजी घाटे यांच्या वतीने वैय्क्तिक रु 10000 (दहा हजार)व भारतीय जनता पार्टी नांदेड़ च्या वतीने 50000(पन्नास हजार)अशी एकुण 60000( साठ हजार)ची मदत करताना नांदेड़ चे लोकप्रीय खासदार प्रतापराव पाटील चिखलिकर यांच्या वतिने देण्यात आली.
यावेळी माजी.आ.अविनाशजी घाटे ,वेंकटराव पाटील गोजेगावकार साहेब जिल्हा अधक्षय भारतीय जनता पक्ष नांदेड़ यानी माणुसकीच्या भावनेतून पिडीत कुटुंबाची भेट घेउन एक छोटीशी मदत म्हनुन पिडीत कुटुंबास मदत केली.
पुढिल कठोर कार्यवाही करण्यासाठी मा.खा.प्रताप खासदार व भारतीय जनता पक्ष्याचे नेते मा.आ.अविनाशजी घाटे साहेब,जिल्हा अधक्षय भाजपा वेंकटराव पाटील गोजेगावकर यानी पिडीत कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे असे सांगितले.