लहुजी साळवे निराधार बालकाश्रम धनगरवाडी, वाडीपाटी येथे शालेय साहित्य वाटप

नांदेड ;प्रतिनिधी

संयुक्त ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे व संयुक्त ग्रुपचे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त दि,१६ डिसेंबर रोजी लहुजी साळवे निराधार बालकाश्रम धनगरवाडी, वाडीपाटी येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी गजानन गायकवाड,पवन कांबळे,परमेश्वर कांबळे,श्रीकांत वाघमारे,साईनाथ कलाले,आदित्य पाईकराव,अभिषेक गोडबोले, लक्षदिप गोडबोले आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *