लोहा:-(प्रतिनिधी)
बद्लत्या राजकिय समीकरणाचा विचार करुन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनख प्रमुख उध्दव ठाकरे यांच्य सुचनेने व हिगोली-नांदेड येथे भगव वादळ निर्माण करणारे हिगोली नांदेडचे भाग्यविधाते खा. हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्या साधुन. आमचे मार्गदर्शक संपर्क प्रमुख आंनदराव जाधव जिल्हा प्रमुख आनंदराव बोढारकर व शिवसेना नेते मा.आ. रोहिदास चव्हाण, अँँड. मुक्तेश्वर भाऊ धोडगे यांंच्या मार्ग दर्शनाखाली खा.हेमंत भाऊ पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी लोहा-कंधारचे शिवसेना नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांंनी शिवसेना व युवासेनेच्या वतीने गावं तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेतुन लोहा कंधार मतदार संघात 51 हजार शिवसेना पक्ष नोंदनी अभियान राबवण्यात येणार आसल्याचे माहिती खा. हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसा निमित्या नियोजन करण्याच्या अनुशगाने शिवसैनिका च्या .बैठकीत नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांनी दिली.
हिगोली -नांदेडचे भाग्यविधाचे तथा खा. हेमंत भाऊ पाटील यांचे पुन्हा लोहा कंधार विधानसभेवर भगवा फडकण्या चे स्वप्न साकार करण्यासाठी हेमंत भाऊच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोहा-कंधार मतदार संघात शिवसेना पक्षास आनखी मजबुती करणासाठी व शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गाव तिथे शाखा आणी घर तिथे शिवसैनिक हा संकल्प करत शिवसेना सदस्य नोंदनी आभियान हाती घेणार आसल्याचे बाळासाहेब पाटील कऱ्हाळे म्हणाले. खा.हेमंत भाऊ पाटील वाढदिवसाच्या अनुशंगाने लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात राज्याचे मुख्यमंत्री तथ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांंनी केलेल्या सुचनेनुसार उद्या होणाऱ्या खा. हेमंत भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्य संकल्प करत येत्या काही दिवसात शिवसेना पक्षास मजबुत करण्यासाठी खा.हेमंत भाऊ पाटील याच्या मार्गदर्शनाखाली 51 हजार शिवसेना सद्स्य नोंंदनी करणार आसल्याचे, शिवसेना नेते बाळासाहेब पा कऱ्हाळे यांनी लोहा शिवसेना मध्यावर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत मनोदय व्यक्त केला.
त्यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण,शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार, तालुका संघटक स्वप्निल पाटील गारोळे, माजी शिवसेना प्रमुख सुरेश पाटील हिलाल, युवा सेनेचे धनंजय पाटील बोरगावकर, युवासेना शहर प्रमुख गजानन संतोष खंडाळे तिरुपती घोरबांड वेंकटराव आढाव, विक्रम पाटील मोरे, संतोष ढवळे हनुमंत शिंदे जोमेगावकर, बालाजी गाडेकर, संतोष खंडागळे,साहेबराव हारगावकर अमर टेलर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आंदोलन उपस्थित होते.