हरिहरराव भोसीकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड

कंधार ; दिगांबर वाघमारे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री आजीतदादा पवार , जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते कमल कीशोर कदम यांचे आत्यंत विश्वासु असणारे व गत २० वर्षापासुन पक्षाचे एकनिष्ठ कार्य करणारे हरिहरराव भोसीकर याची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदि निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्ति चे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवाजीराव गर्जे प्रदेश सरचीटस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आविनाश आदिक यांंच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *