कंधारी आग्याबोंड ; गुडघ्याला बाशिंग

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या,…
सरपंचांचा हिरमोड झाला!….
निवडणुकी नंतर आरक्षण,…
म्हणताच गाव सारा ढवळला!…!


कंधारी आग्याबोंड
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *