नवोदय “लॅटरल प्रवेश प्रक्रिया” बाबत आवाहन

पुणे; विशेष प्रतिनिधी

कृपया सर्वांना ह्या सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे की, जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र 2021-22 च्या वर्ग 9 मधिल रिक्त जागांकरीता “लॅटरल प्रवेश प्रक्रिया” द्वारे प्रवेश घेण्या हेतु ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख प्रशासकीय कारणास्तव 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.


ऑनलाईन अर्ज नवोदय विद्यालय समिति च्या “www.navodaya.
gov.in’ अथवा nvsadmissionclassnine.in या संकेत स्थळावरून
विनामुल्य सादर करता येतील.


नवोदय विद्यालय समिती द्वारा जारी

नवोदय विद्यालय समिति
(शिक्षण मंत्रालय भारत सरकार च्या शालेय शिक्षण आणि साक्षरता
विभागद्वारा संचलित एक स्वायत्त संस्था)

तसेच वर्ग सहावी 6वी करीता

प्रवेश सूचना
कृपया सर्वांना ह्या सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे की, जवाहर नवोदय
विद्यालय निवड परीक्षेद्वारे इयत्ता 6 वी मध्ये सत्र 2021-22 करिता प्रवेश
घेण्याकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख प्रशासकीय
कारणास्तव 29 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे याची कृपया
सर्वांनी नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज नवोदय विद्यालय समिति च्या “www.navodaya.
|gov.in’ अथवा nvsadmissionclassnine.in या संकेत स्थळावरून
| विनामुल्य सादर करता येतील. ऑनलाईन सादर केलेल्या अर्जातील त्रुटी |
दुरुस्ती करिता ऑनलाइन विंडो 30 आणि 31 डिसेंबर 2020 ला सुरु राहील.

नवोदय विद्यालय समिती द्वारा जारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *