भीम टायगर सेनेच्या वतीने बिलोली अत्याच्यार विरोधात अर्धनग्न आंदोलन

तामसा ; प्रतिनिधी

तामसा यथे भीम टायगर सेनेच्या वतीने बिलोलि यथील अत्याच्यार विरोधात अर्धनग्न आंदोलन आज दि.19 डिसेंबर रोजी करण्यात आले.

यावेळी भीम टायगर सेना प्रमुख
दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्व होते.भीम टायगर सेना जील्हा प्रमुख
मिलिंददादा गायकवाड ,मुन्ना वाठोरे, जिल्हा प्रवक्ते गौतमदादा वाठोरे, जयकिन रावळे, भाई वाघमारे, MiM चे तालुका प्रमुख भोकर जुनेद पटेल व असंख्य भीम टायगर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *