लोकस्वराज आंदोलनांच्या वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी तहसिलदारला निवेदन
बिलोली:
लोकस्वराज आंदोलनांच्या वतीने माळेगाव येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्याला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी यासाठी बिलोलीचे तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांना निवेदन देण्यात आले यावेळी लोकस्वराज आंदोलनांचे शहराध्यक्ष चंद्रकांत कुडके, सामाजिक कार्यकर्ते अश्वजित पोवाडे, मधुकर कुडके, गंगाधर ईबितवार, यादीची निवेदनावर स्वाक्षरी आहेत.