खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस कोरोना योद्धांचा सन्मान करू साजरा.

खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस कोरोना योद्धांचा सन्मान करू साजरा.

कंधार ;
नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसा निमीत्त कंधार येथे  कोरोना योद्धा यांना मास्क व स्यानिटायझर  उपनगराध्यक्ष म.जफरोद्दीन बाउद्दीन यांनी दि.६ रोजी वाटप करून  साजरा केला.
नांदेड लोकसभे खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर  यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा उद्देशाने कंधार नगर परिषदेचे उपाध्यक्ष म.जफरोद्दीन बाउद्दीन यांच्या वतीने पोलीस स्टेशन  चे सर्व अधिकारी व कर्मचारी व नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी याना दि 6 आगष्ट रोजी  सॅनिटायझर ,मास्क चे वाटप करण्यात आले त्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती देण्यात आली  यावेळी यावेळी कंधार नगरपरिषदे उपाध्यक्ष जफर बाउद्दीन,किसन मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,महिला मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे,भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,नगरसेवक सुनील कांबळे,मधुकर डांगे,राजहंस शाहपुरे,बालाजी तोटावाड,कैलास नावघरे,शेख जलील,स.अमजद,म.जफर ,सागर डोंगरजकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *