लोहयात निसर्गरम्य वातावरणात गोपाळ मंगल कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरू

लोहा / प्रतिनिधी विलास सावळे


लोहयात निसर्गरम्य वातावरणात हळदव रोडवर गोपाळ मंगल कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले आहे.


लोहा शहरातील तलाठी काॅलनी समोर लोहा – हळदव रोडवर निसर्गरम्य वातावरणात चार एकरच्या जागेत उभारण्यात आलेले गोपाळ मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमासाठी भव्य सुंदर १०५/४५ हाॅल ,६०/४५ चा डायनिंग हॉल पार्किंग साठी भरपूर मोकळी जागा , हाॅल समोर खुले मैदान शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, स्वादिष्ट भोजनाची आॅडर प्रमाणे व्यवस्था आदी सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालयामध्ये लग्न,बारशे,वाढदिवस ,बैठक, ढवळ जेवण, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था योग्य व माफक दरात जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याची माहिती गोपाळ मंगल कार्यालयांचे संचालक मधु गुरू धाबे यांनी दिली असून कार्यक्रमासाठी मधू गुरु धाबे यांच्याशी मो. क्र. 9890239410 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *