कंधारी आग्याबोंड ; शकुन-अपशकुन

म्हणे मी अपशकुनी………म्हणनारा मानव शकुन कसा?

म्हणे मी अपशकुनी………म्हणनारा मानव शकुन कसा?
कंधारी आग्याबोंड
शकुन-अपशकुन मानणार्यां,…..
मानवाने मला केले बदनाम!…..
स्वतः आडवे येतो इतरांच्या,…..
आम्ही फुकट झालो बदनाम!…….


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *