ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पुढील प्रकीया श्री शिवाजी हॉयस्कुल कंधार येथून संपन्न होणार

कंधार निवडणूक नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांची माहीती……

कंधार ; प्रतिनिधी

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने प्रस्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कंधार येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसि रोड कंधार येथे निवडणूक कार्यक्रम होणार आहे,तसेच सर्व निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणी पर्यंत सर्व बाबी याच ठिकाणी होणार आहेत. उपविभागीय अधिकारी बोरगावकर ,तहसिलदार व्अयंकटेश मुंडे, मार्गदर्शनाखाली सदरील निवडणूक यशस्वीपणे संपन्न असल्याची माहीती कंधार निवडणूक नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांनी दिली.

* @98

या आहेत 98 ग्रामपंचायती *–

कंधार तालुक्यातील आलेगाव, औराळ, बाबुळगाव, बहादरपूरा, बाळांतवाडी,बामणी (पक), बारुळ, भंडारकुमठ्याचीवाडी, भोजुचीवाडी, भुकमारी,भुत्याचीवाडी, बिजेवाडी, चौकी महाकाया, चिखलभोसी, चिखली, चिंचोली (पक), दहिकळंबा, दाताळा, धानोरा कौठा, गंगणबीड, गऊळ, घोडज,गोगदरी, गुंडा दिंडा बिंडा, हाळदा,कंधारेवाडी, काटकळंबा, कौठा,खुड्याचीवाडी, लाडका, लाठ(खुर्द), मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मानसिंगवाडी,
मुंडेवाडी, नंदनवन, नवघरवाडी, पानभोसी, पांगरा, पानशेवडी, फुलवळ,रहाटी,राऊतखेडा,संगमवाडी, सावळेश्वर, शेकापूर, शिराढोण, शिरूर, तळ्याचीवाडी,
तेलंगवाडी, तेलुर, उस्माननगर, बंजारवाडी, वरवंट, बाचोटी, बोरी(खुर्द),संगुचीवाडी, भेंडेवाडी, अंबुलगा, बोळका, बोरी (बु), दैठणा, देवईचीवाडी,दिग्रस (बु), घागरदरा, गोणार, गुंटूर, गुटेवाडी, हाडोळी (ब्र), हारबळ (पक),हासुळ, हाटक्याळ, हिप्परगा (शहा), जाकापूर, कळका, कल्हाळी, कारतळा,खंडगाव(ह), कुरुळा, मादाळी, महालिंगी, मंगनाळी, मसलगा, मोहिजा (प),
नागलगाव, नंदनशिवणी, नारनाळी, नावंद्यावाडी, पेठवडज, रूई, शेल्लाळी,शिरसी (बु), शिरसी (खू), उमरगा (खो), वहाद, वाखरड, येलुर, मरशिवणी

आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *