ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल येथे फिट इंडिया उपक्रमात ऑरोबीकचे प्रात्यक्षिके सादर

नांदेड ; प्रतिनिधी

ऑक्सफर्ड

इंटरनॅशनल स्कुल नांदेड येथे दि.२१ ते २६ डिसेंबर २०२०या कालावधीत फिट इंडिया सप्ताहा अंतर्गत उद्घाटन प्रसंगी ऑरोबीकचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

यावेळी प्राचार्य एन.सी.आनुराधा मॅडम, माजी प्राचार्या कोटगीरे मॅडम, जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे याची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित स्काऊट गाईड व विद्यार्थी यांना फिट इंडिया अभियानाबाबत महिती दिली. शाळेतील शारिरिक शिक्षकांनी विविध कवायती, दोरीच्या उड्या,योगासने, ऑरोबीकचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *