महाळप्पा पटने विद्यालय आदमपुर येथील शाळेत सानेगुरुजी जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

दि.२४/१२/२०२० रोजी महाळप्पा पटने विद्यालय आदमपुर येथील शाळेत सानेगुरुजी यांची जयंती करण्यात आली.शाळेचे मु.अ.श्री लगडे सी..एम.यानी थोर साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिक सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


तसेच FIT INDIA तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्काऊट मास्तर श्री शेख सरांनी विद्यार्थ्यांना योग,, योगासने, प्राणायाम,व सुर्य नमस्कार इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व त्याचे प्रात्यक्षिके करून घेतले.यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *