खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यालयात भारतरत्न ,माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यलयात भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी भाजपा किसन मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे ,तालुका अध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,सरचिटणीस मधुकर डांगे,सरचिटणीस चेतन केंद्रे,उपाध्यक्ष सुनील कांबळे,महेश मोरे,सोशल मिडिया प्रमुख सागर डोंगरजकर,किशनराव गित्ते,माजी नगर सेवक सतीश कांबळे,अविनाश गित्ते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *