कंधारी आग्याबोंड ;तारेवरची कसरत

कंधारी आग्याबोंड तारेवरची कसरत

सत्याच्या मार्गाने चालतांना,……..
विरोधकांची संख्या वाढत जाते!…..
आयुष्य तारेवरची कसरत,…….
तोल सांभाळत जगावे लागते!…….


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *