भोजूचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्याबद्दल कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.बोगाडे यांनी गावकरी व ग्रामपंचायत सदस्यांचा केला सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रात गाजली आहे.बिनविरोध सरपंच निवडणा-या या ग्रामपंचायतीने ३५ वर्षाची विनविरोध काढण्याची परंपरा जपली हे समजताच कंधार पोलीस स्टेशन येथे नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.बोगाडे यांनी दि.25 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देवुन गावकरी ,सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.

भोजूचीवाडी ग्रामपंचायत प्रमुख या नात्याने पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. बोगाडे, मधुकर गोंटे , सुनील पञे , तुकाराम जुने , राठोड , शेख मगदूम, नारायण गोंड यांचासह ग्रामपंचायतीच्या वतीने गावकर्‍यांच्या उपस्थित सत्कार केला. या प्रसंगी गावातील सन्मानित सदस्य व सर्व मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *