प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा समन्वयकपदी संदिप कांबळे यांची निवड

नांदेड: प्रतिनिधी


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा समन्वयकपदी दैनिक कुलस्वामिनी संदेश या वृत्तपत्राचे विभागीय नांदेड संपादक संदिप कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

संदिप कांबळे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

संदिप कांबळे संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, मराठवाडा, महिलाध्यक्षा विनिता बर्फे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकुर, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिकारे यांच्या एकमताने दि.31/12/2021 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *