कंधार ; प्रतिनिधी
कंधार लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांची आज दि.२६ डिसेंबर रोजी माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आजी माजी सैनिकांनच्या आड अडचणी बदल चर्चा केली त्यावेळी आमदार श्याम सुंदर शिंदे बोलत होते.
यावेळी शिष्टमंडळाच्या काही अडचणी तुरंत सोडविण्यात आल्या तर अन्य अडचणी साडवण्या बाबत कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,पोचिराम वाघमारे,कल्याणकर,सुर्यवंशीसह माजी सैनिक हजर होते.