नववर्षाचा सुर्योद्य झाला असे सांगणाऱ्या कोंबड्याच्या कल्पक चित्रातून दिल्या दत्तात्रय एमेकर यांनी नववर्षाच्या शुभेच्छा

Happy New Year-2021

कंधार ; प्रतिनिधी


दरवर्षीच हॅपी न्यू ईअर सारे जग साजरे करतो.आमचे मराठी नववर्ष हे गुढी पाडव्याला साजरे होत असते.यंदा सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांच्या सृजनशीलतेतून एक अफलातून Happy New Year-2021 ही इंग्रजी वापरुन सुंदर कोंबडा साकारला आहे.

मानव वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबर रोजी बिचार्‍या कोंबड्याच्या मानेवर सुरी फिरुन सोबतीला बाटली ठेवतात.पण ज्या कोंबड्याच्या मानेवर ठेवतात, त्या कोंबड्याची जातभाई नववर्षाची चाहुल लागताच. कोंबडे बांग देवून सर्वांना उठवते.

या मुळे या वर्षीची संकल्पना साकारुन नववर्षाचे स्वागत करतांना कोरोना महासंकटात जगभर पसरले आहे.त्यावर प्रबोधनात्मक संदेश जनतेपुढे मांडण्या अल्पसा प्रयत्न हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *