भीमा कोरेगाव शौर्य दिनी कंधार येथे अभिवादन करण्यासाठी जमावे; भारतीय बौध्द महासभेचे आवहन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील सर्व जनतेस सुचित करण्यात येते कि, दि.०१ जानेवारी शौर्य दिनानिमित्त आपल्या शुरविरांना व भीमा कोरेगाव विजयास्तंभाच्या प्रतिकृतीला अभीवादन
करण्यासाठी सर्वांनी दि.०१/०१/२०२१ रोजी सकाळी ठीक ०९.०० वा प.पू.डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ व बौध्दव्दार बध्द विहारात ठिक १०.०० वा.जमावे अशी विनंती
विनंती.भारतीय बौध्द महासभा कंधार च्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *