कंधाराचा भुईकोट किल्ला

राष्ट्रकुट राज घराण्याचे वैभव,.
कंधाराचा भुईकोट किल्ला आहे!…
शिल्पकलेचा अनमोल खजाना,..
कलाविष्काराची गर्भश्रीमंती आहे!…
ऐतिहासिक शब्दबिंब


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *